सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्व्यक श्री. सुनिल काटकर तात्या आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.
सविस्तर वृत्तशिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर सातारा शहरात दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान शहरातील विविध मार्गावरून दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटला तरी सातारा शहर परिसरातील खड्ड्यांची दुरुस्ती झालेली नाही. या निषेधार्थ डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने सातारा शहरात खड्यांभोवती महिलांनी फेर धरून आंदोलन केले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा केटरिंग असोसिएशनचा स्नेहमेळावा 2025-26 सातारा शहरात मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
सविस्तर वृत्तआवाज कोणाचा शिवसेनेचा, उद्धव साहेबांचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे अमर रहे, अशा घोषणा देत शिवसेनेच्या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ परिसरात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन निषेध नोदंवण्यात आला.
सविस्तर वृत्तडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, होेश मे आओ..होम मे आओ, नितीश कुमार होश में आओ अशा घोषणा देत बौध्द गया येथील बौध्द विहार हे बौध्द बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे
सविस्तर वृत्तयेथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडली.
सविस्तर वृत्तरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे सातारा जिल्ह्यात संविधान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ''बाबा आमची शान आहेत आणि संविधान आमची जान आहे.
सविस्तर वृत्तमराठी व्यवसायिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी सातारा येथे भव्य इंजिनिअर डे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशिरवळ येथील ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी या कंपनीने कामावरून अचानकपणे कमी केलेल्या तीनशे कामगारांची थकीत देणी पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ अदा करण्याचे आदेश सातारा कामगार न्यायालयाने दिले आहेत.
सविस्तर वृत्त