जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या कास पठारावर जगातील सर्वांत मोठा समजला जाणारा ‘ॲटलॉस मॉथ’ प्रजातीचा पतंग आढळून आला आहे.
सविस्तर वृत्तउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साताऱ्यातील शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी मंत्री दादा भुसे व इतर.
सविस्तर वृत्तजागतिकीकरणाच्या काळामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत असताना संख्यात्मक दृष्ट्या निर्माण झालेल्या शिक्षण व्यवस्थेचे कोणतेही अप्रूप नाही.
सविस्तर वृत्तसाहित्यामधील सजीव अनुभवांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. साहित्यामध्ये आपल्या जवळच्या परिसराचा आपल्याला भेटणाऱ्या माणसांचा येणाऱ्या अनुभवांचा आरसा पहावयाला मिळतो.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो युवा रन राजधानी सातारा २०२५ उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.
सविस्तर वृत्तआदिशक्तीचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जिल्ह्यात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये सकाळी आठ ते माध्यान्ह दुपारी चार पर्यंत घटस्थापना करण्यात येणार असून त्यानंतर देवीचा जागर करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तयुवतींनी आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वावलंबनाचे ध्येय ठेवून नव्या आव्हानांना तोंड देणे गरजेचे आहे.
सविस्तर वृत्तपल्स हॉस्पिटल मधून घरी जाणाऱ्या सफाई कामगाराला अज्ञात दुचाकी स्वाराने उडवले. यामध्ये सफाई कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय सैन्यदलात नोकरीला लावतो अस सांगत एका युवकाला लाखों रुपयाला गंडा घातला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रदीप विठ्ठल कोळे (रा. कोळे ता. कराड) असं संशयित आरोपीचं नाव आहे.
सविस्तर वृत्तसाता-यात १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान मसाप, पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द लेखक व कांदबरीकार विश्वास पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.
सविस्तर वृत्त